लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

घायवळ टोळीचा गुंड सरोदेने अन्य साथीदारांसह गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात निष्पन्न - Marathi News | pune crime Investigation reveals that Ajay Sarode, a gangster and a member of the gang, practiced shooting with other accomplices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घायवळ टोळीचा गुंड सरोदेने अन्य साथीदारांसह गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात निष्पन्न

आरोपीची चौकशी करायची असल्याने विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी आरोपी सरोदेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ जानेवारीपासून रंगणार - Marathi News | pune news pune International Film Festival to be held from January 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ जानेवारीपासून रंगणार

- चित्रपट महोत्सवाची सुरुवात ' ला ग्राझिया' (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार ...

माळशिरस येथील खून प्रकरणात दोघांना अटक; जेजुरी पोलिसांनी केले आरोपी २४ तासांत जेरबंद - Marathi News | pune crime two arrested in Malshiras murder case Jejuri police nabs accused within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशिरस येथील खून प्रकरणात दोघांना अटक; जेजुरी पोलिसांनी केले आरोपी २४ तासांत जेरबंद

- पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप याचा एक महिन्यापूर्वी पायल कांबळे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.  ...

महाविकास आघाडी एकत्र लढणार;मनसेलाही सोबत घेण्याची तयारी; ‘आप’ १२८ जागा स्वतंत्र लढवणार - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Mahavikas Aghadi will fight together; Preparations to take MNS along; AAP will contest 128 seats independently | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविकास आघाडी एकत्र लढणार; मनसेलाही सोबत घेण्याची तयारी

शहरातील सत्तासमीकरणे आणि विरोधकांची रणनीती लक्षात घेता आघाडी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. ...

महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर;स्थानिक नेत्यांच्या आग्रहाला वरिष्ठांचा हिरवा कंदिल - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election BJP-NCP face to face in the grand alliance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर;स्थानिक नेत्यांच्या आग्रहाला वरिष्ठांचा हिरवा कंदिल

- पिंपरी-चिंचवडमध्ये रंगतदार सामन्याची चिन्हे ; इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या; शिंदेसेना-आरपीयआय भाजपसोबत निवडणूक लढविण्यास तयार  ...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : सगळेच राजकीय पक्ष म्हणतात, ‘हम हैं तैयार!’   - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election All political parties say, 'Hum hain ready!'   | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : सगळेच राजकीय पक्ष म्हणतात, ‘हम हैं तैयार!’  

सर्वच राजकीय पक्षांनी नियोजन सुरू केले आहे. सगळेच राजकीय पक्ष ‘हम हैं तैयार!’ म्हणत आहेत.  ...

पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक; सर्वच पक्षांचा लागणार कस; पलिकेसाठी महायुतीत रंगणार सामना - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections after nine and a half years; All parties will have to work hard; A grand alliance will fight for the future | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक; सर्वच पक्षांचा लागणार कस

- महाविकास आघाडीचे नाराजांवर लक्ष : राजकारणातील उलथापालथ, फाटाफूट आणि नव्या आघाड्यांमुळे चित्र पूर्णपणे बदलले ...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: बिगुल वाजले...! ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी रणधुमाळी सुरू - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The bugle has sounded The battle for 128 seats in 32 wards has begun | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिगुल वाजले...! ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी रणधुमाळी सुरू

- एकूण मतदार १७ लाख १३ हजार ८९१; चार सदस्यीय प्रभाग रचना; २०४४ मतदान केंद्रे निश्चित; आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती ...