लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

ट्रिपलसीट जाताय, सावधान..! शहरात वाहतूक विभागाकडून १४५४ वाहनांवर कारवाई - Marathi News | Pune Triple seat is coming, be careful Traffic department takes action against 1454 vehicles in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रिपलसीट जाताय, सावधान..! शहरात वाहतूक विभागाकडून १४५४ वाहनांवर कारवाई

- याशिवाय २१४४ चलन पेड करून १६ लक्ष १८ हजार ४०० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. ...

निधी असूनही मिसिंग लिंकची कामे का रखडली ? चंद्रकांत पाटील यांचा अधिकाऱ्यांना सवाल - Marathi News | pune news why is the work of Missing Link stalled despite funds? Chandrakant Patil questions the officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निधी असूनही मिसिंग लिंकची कामे का रखडली ? चंद्रकांत पाटील यांचा अधिकाऱ्यांना सवाल

पाटील यांनी कोथरूड मतदार संघातील विविध कामांसाठी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

बंद दरवाज्याआड सुरू होता धूर…! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा - Marathi News | Smoke was rising behind closed doors Police raid illegal hookah parlor in an elite society in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद दरवाज्याआड सुरू होता धूर…! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

- हॉटेल मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल  ...

‘डिजिटल गव्हर्नन्स’मध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमात ‘विशेष प्रशंसनीय कामगिरी’ - Marathi News | Pune Zilla Parishad tops the state in Digital Governance Specially commendable performance in the Sevakarmi program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डिजिटल गव्हर्नन्स’मध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल

याचबरोबर सेवाकर्मी कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेची ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

मेंगडेवाडीत दिवसाढवळ्या बिबट्या आला रे आला..! पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होईना - Marathi News | pune leopard Attack A leopard came to Mengadewadi in broad daylight; the leopard could not be captured even after being caged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेंगडेवाडीत दिवसाढवळ्या बिबट्या आला रे आला..! पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होईना

मेंगडेवाडी परिसरात बिबट्याची वर्दळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...

जेजुरीत विजेचा शॉक लागून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | pune accident unidentified person dies of electric shock in Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत विजेचा शॉक लागून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पोलिस कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, जेजुरी नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. ...

Video : खडकीत एसटी चालकावर हल्ला; कारमधून आलेल्या ४–५ जणांची बेदम मारहाण, रावणगाव पोलिसांत गुन्हा - Marathi News | Pune Crime Video ST driver brutally beaten in Khadki area; Incident revealed through passenger video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकीत एसटी चालकावर हल्ला; कारमधून आलेल्या ४–५ जणांची बेदम मारहाण

- हा व्हिडिओ पुढे चालक व परिवहन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाला वेग आला. ...

पुण्यात म्हाडाच्या ४ हजार घरांची सोडत पूर्ण; अडीच लाख अर्जांत काहींना आनंद, काहींना निराशा - Marathi News | MHADA completes lottery of around 4,000 flats; For the first time in Pune, some are happy, while others are disappointed as applications exceed 2.5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात म्हाडाच्या ४ हजार घरांची सोडत पूर्ण; अडीच लाख अर्जांत काहींना आनंद, काहींना निराशा

यावेळी उपस्थित नंबर लागलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला, तर अनेकांना स्वप्नाचे घर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत परत जावे लागले. ...