चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...
महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे. ...
देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग पाचव्या दिवशी घसरले आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती घसरून प्रतिबॅरल ६४ डॉलरच्या खाली स्थिरावल्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना छोटासा का होईना, दिलासा मिळाला आहे. ...
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव ...
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) समाविष्ट करण्यास राज्य सरकारे तयार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...
भाजपप्रणित केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहेत. याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शीच्या वतीने बुधवारी येथील चौकात निषेध करण्यात आला. ...