केंद्रीय महालेखापाल कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर, २०२० या काळामध्ये जमा झालेला अबकारी कर १,९६,३४२ कोटी रुपये एवढा आहे. आधीच्या वर्षाच्या याच कालावधीमध्ये जमा झालेल्या अबकारी कराची रक्कम १,३२,८९९ कोटी एवढी होती. ...
याशिवाय अनेक शहरांमध्ये पेट्राेल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे ...
Petrol price गेले काही दिवस पेट्रोलचे आणि डिझेलचे स्थिर होते. काल मध्यरात्री पेट्रोलच्या भावात २४ पैशानी तर डिझेलच्या भावात २६ पैशानी वाढ झाली आहे . ...
mixing ethanol with petrol upto 20 percent could save 1 lakh crore per annum in economic activity : सध्या देशात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये फक्त पाच टक्के इथेनॉल मिसळले जाते. ...