लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन, मराठी बातम्या

Pension, Latest Marathi News

निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा! - Marathi News | Top 5 Retirement Plans in India Government Schemes for Secure Financial Future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!

Top 5 Retirement Plans : वाढती महागाई आणि वयानुसार येणारे आजारपण यामुळे निवृत्तीनंतरच्या खर्चाची प्रत्येकाला चिंता असते. मात्र, तुम्ही आतापासून सरकारी योजनेत गुंतवणूक सुरू केली तर तुमचं टेन्शन कायमच जाईल. ...

युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार? - Marathi News | big update on unified pension scheme government added death benefits what will be the impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

Pensio Scheme News: केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाहा कोणता मोठा निर्णय घेतलाय सरकारनं. ...

तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा! - Marathi News | PM Shram Yogi Maandhan Yojana Apply Today for ₹3000 Monthly Pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!

PM Shram Yogi Maandhan Yojana : आज आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेअंतर्गत, ६० वर्षांच्या वयानंतर लोकांना दरमहा ३००० रुपयांचा लाभ मिळतो. ...

जुन्या पेन्शनसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार, कोल्हापुरात राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात निर्णय - Marathi News | Determination to fight unitedly for old pension, decision taken at state level pension meet in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जुन्या पेन्शनसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार, कोल्हापुरात राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात निर्णय

राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित ...

रिटायरमेंटशी निगडित नियमांमध्ये मोठे बदल, सरकारी कर्मचाऱ्यांना जाणून घेणं आवश्यक - Marathi News | Major changes in rules related to retirement government employees need to know pension rule change details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटशी निगडित नियमांमध्ये मोठे बदल, सरकारी कर्मचाऱ्यांना जाणून घेणं आवश्यक

7th pay commission latest News: जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर केंद्र सरकारने पेन्शनसंदर्भातील एक महत्त्वाचा नियम बदलला आहे. ...

पेन्शन ही चॅरिटी नाही, कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार; एक दिवसही उशीर होऊ नये : कोर्ट - Marathi News | Pension is not a charity it is a legal right of employees says Kolkata high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेन्शन ही चॅरिटी नाही, कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार; एक दिवसही उशीर होऊ नये : कोर्ट

कोलकाता : पेन्शन ही चॅरिटी नसून, हा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार आहे. पेन्शनला उशीर होणे न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पेन्शनला ... ...

NPS धारकांनाही आता 'जुन्या' पेन्शनसारखाच फायदा; ३० जूनपर्यंत 'हा' अर्ज भरावा लागणार - Marathi News | pensioner of nps scheme can get unified pension scheme ups benefit last date 30 june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS धारकांनाही आता 'जुन्या' पेन्शनसारखाच फायदा; ३० जूनपर्यंत 'हा' अर्ज भरावा लागणार

NPS to UPS : जर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) नुसार तुमच्या निवृत्तीचे नियोजन केले असेल, तर आता तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. एनपीएस धारकांना काही अटी पूर्ण करून सरकारच्या नवीन युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) चे फायदे देखील मिळू शकतील. ...

वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार - Marathi News | Even if you retire one day before the salary hike, you will get pension benefits says Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ऑल इंडिया एनपीएस कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आणि केंद्राचे आभार मानले आहे. ...