लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम, मराठी बातम्या

Paytm, Latest Marathi News

₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला - Marathi News | Paytm share may go up to rs 900 up 120 percent in 5 months The share increased brokerage citi buy rating | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला

Paytm Share Price: गेल्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. पेटीएमचे शेअर गेल्या ५ महिन्यांमध्ये १२० टक्क्यांपेक्षा अधिक वधारलेत. ...

एका निर्णयाने PayTm चे शेअर्स झाले रॉकेट! तब्बल ९ महिन्यानंतर NPCI कडून मिळाली मंजुरी - Marathi News | paytm received a nod from npci to on board new upi users big relief from rbi ban | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका निर्णयाने PayTm चे शेअर्स झाले रॉकेट! तब्बल ९ महिन्यानंतर NPCI कडून मिळाली मंजुरी

Paytm Relief : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन UPI ​​वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर पेटीएमचे शेअर्स पुन्हा वर जाऊ लागले आहेत. ...

Paytm Q2 Result : पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय?  - Marathi News | Paytm q2 results makes a profit of Rs 930 crore Why did the shares hit 8 percent What is the reason  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय? 

Paytm Q2 Result: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सनं मंगळवारी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीनं लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच एका तिमाहीत नफा कमावला आहे ...

सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित? - Marathi News | upi wallet is more secure than upi know here why it is so important for all of us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित?

UPI Wallet : UPI ही Paytm, PhonePe, Google Pay सारख्या पेमेंट अ‍ॅप्सद्वारे वापरली जाणारी पेमेंट सिस्टम आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागते. UPI वॉलेटमध्ये याची गरज पडत नाही. ...

Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक  - Marathi News | Paytm share gave 71 percent return in 90 days now mutual funds increased investment stock on 717 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 

Paytm Share Price : कंपनीच्या शेअर्सनं गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात चांगली कामगिरी केलीये. पाहा सध्या काय आहे स्थिती. ...

"गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणं कठीण होतं, स्टार्टअपसाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे रोख प्रवाह" - Marathi News | We didn't pick the right banker why vijay shekhar Sharma said on Paytm s flop IPO where it went wrong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणं कठीण होतं, स्टार्टअपसाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे रोख प्रवाह"

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी नुकतंच इंडिया इंटरनेट डे २०२४ आणि उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित केलं. ...

UPI सेवेवर ट्रान्झॅक्शन चार्ज लावल्यास काय होईल? युजर्सच्या सर्वेतून धक्कादायक गोष्टी समोर - Marathi News | if transaction charges are imposed on upi service 75 percent users will stop using it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI सेवेवर ट्रान्झॅक्शन चार्ज लावल्यास काय होईल? युजर्सच्या सर्वेतून धक्कादायक गोष्टी समोर

UPI Transaction Charges : यूपीआय व्यवहारांवर लवकरच शुल्क आकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर एका संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेत युजर्सची मते जाणून घेण्यात आली. ...

'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे? - Marathi News | PhonePe is number one in the UPI market in india How far behind Google Pay, Paytm? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?

News about UPI : भारतात यूपीआय व्यवहार मार्केटचा आकार विस्तारत असून, PhonePe यात पुन्हा एकदा सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. Google Pay आणि Paytm सोबत स्पर्धा करत फोन पे मोठी मजल मारली आहे.  ...