पे-टीएम, मराठी बातम्या FOLLOW Paytm, Latest Marathi News
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ...
गेल्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक विरोधात कारवाई केली होती. आता आरबीआयने १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँक चर्चेत आहे. ...
सोमवारी कंपनीच्या शेअर्सला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक बातमी आल्यानंतर दिसून आली आहे. ...
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले. यानंतर त्यांच्यासमोरील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून पेटीएम पेमेंट्स बँकेची चर्चा सुरू आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यापासून त्यांच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. ...
पेटीएम पेमेंट बँकेशी संबंधित ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. ...
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत. ...