lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल तडवी

पायल तडवी

Payal tadvi suicide, Latest Marathi News

नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली
Read More
Payal Tadvi Case: आरोपींविरोधात आठवड्यात दोषारोपपत्र - Marathi News | Friday chargesheet against accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Payal Tadvi Case: आरोपींविरोधात आठवड्यात दोषारोपपत्र

डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, २२ जुलैपर्यंत आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करू, अशी माहिती तपासयंत्रणेने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. ...

धक्कादायक! आणखी एका रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार - Marathi News | Shocking Complaint against 10 ragging students in another hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आणखी एका रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  ...

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीनही आरोपींचा जामीन फेटाळला - Marathi News | In the case of Payal Tadvi suicide case, the three accused rejected the bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीनही आरोपींचा जामीन फेटाळला

मुंबई : नायर रुग्णालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे ... ...

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामिनावर २४ जूनला निर्णय - Marathi News | Decision on June 24 on bail of accused in Payal Tadvi suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामिनावर २४ जूनला निर्णय

आत्महत्येप्रकरणी तीन डॉक्टर अटकेत ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश  - Marathi News | Dr. Payal Tadvi Suicide Case: Court directed not to record video recording of the hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश 

पायलच्या कुटुंबीयांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मागणी केली होती. ...

खटल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पोलिसांकडे निधीच नाही - Marathi News | Police do not have funds for video recording of the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खटल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पोलिसांकडे निधीच नाही

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; वरिष्ठ अधिकारी संभ्रमात, सरकारकडे विशेष तरतुदीची करणार मागणी ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : खटल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पोलिसांकडे निधीच नाही - Marathi News |  Dr. Payal Tadvi Suicide Case: Police do not have funds for video recording of the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : खटल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पोलिसांकडे निधीच नाही

वरिष्ठ अधिकारी संभ्रमात; सरकारकडे विशेष तरतुदीची मागणी करणार ...

डॉ. पायल तडवी खटल्याच्या कामाचे होणार व्हिडीओ रेकॉर्डिंग - Marathi News | Dr. Video recording will be done for Payal Tavvi case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. पायल तडवी खटल्याच्या कामाचे होणार व्हिडीओ रेकॉर्डिंग

पायल तडवी आत्महत्याप्रकरण; कुटुंबीयांची विनंती मान्य, स्वतंत्र वकीलही करण्याची मुभा ...