चाकणहून गॅस सिलेंडर घेऊन परभणी जिल्ह्यातील सेलूकडे जात असलेला ट्रक (क्रमांक एम.एच. ८४४४) करंजी घाटातील वळणावर गुरुवारी पहाटे पलटी झाला. ट्रक चालक शिवाजी रामप्रसाद सोळुखे या अपघातात सुदैवाने बचावला असून याबाबत पाथर्डी पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ...
पाथर्डी तालुक्यातील २०१२ ते २०१४ या कालावधीतील जनावरांच्या छावण्या चालवणा-या विविध संस्थेवर छावण्यांमध्ये अनियमितता केल्याच्या कारणावरून छावणीचालक संस्थांवर शासनाच्या निर्देशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
पाथर्डी शहरानजीक खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ...
पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. ...