लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, मराठी बातम्या

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
बॉलिवूड किंग बनल्यानंतरही शाहरूखचं एक स्वप्न होतं अधुरं, जे 30 वर्षानी आता पूर्ण होतंय - Marathi News | Shah Rukh Khan's this dream comes true after 30 years in Pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड किंग बनल्यानंतरही शाहरूखचं एक स्वप्न होतं अधुरं, जे 30 वर्षानी आता पूर्ण होतंय

Shah Rukh Khan : वाद पेटला असला तरी ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. दरम्यान शाहरूख खानने खुलासा केला की, 30 वर्षाच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये त्याची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. ती इच्छा तो आता पूर्ण करत आहे. ...

इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट; 'सेक्युलर असाल तर बघू नका ' - Marathi News | vivek-agnihotri-tweet-on-besharam-rang-song-pathaan-says-if-you-are-secular-dont-see-this-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) गाण्यावर टीका केली आहे. हे गाणे अश्लील असून ते न बघण्याचा सल्ला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. ...

Pathan movie controversy: 'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स' - Marathi News | Pathan movie controversy Changes in Pathan movie after deepika padukone saffron Bikini controversy Censor Board suggested changes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स'

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा ‘पठाण’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. ...

'शाहरुख खानचा 'पठाण'मधला लूक माझ्यासारखा, कारण…', अभिजीत बिचुकलेचा दावा - Marathi News | 'Shahrukh Khan's look in 'Pathan' is like mine, because...', claims Abhijit Bichukale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुख खानचा 'पठाण'मधला लूक माझ्यासारखा, कारण…', अभिजीत बिचुकलेचा दावा

बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) पुन्हा चर्चेत आला आहे. ...

Pathaan Movie : ॲमेझॉनशी डील ! शाहरुखचा 'पठाण' रिलीजआधीच झाला कोट्यधीश - Marathi News | pathaan-movie-ott-rights-sold-for-100-crore-amazon-prime-grabbed-deal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ॲमेझॉनशी डील ! शाहरुखचा 'पठाण' रिलीजआधीच झाला कोट्यधीश

एकीकडे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना दुसरीकडे सिनेमाने रिलीजआधीच मोठी कामगिरी केली आहे. ...

Pathaan Controversy : काय सांगता? अयोध्येचे संत परमहंस आचार्य यांनी चक्क शाहरूखचं तेरावंच केलं...!! - Marathi News | paramhans acharya ayodhya did thirteenth sacrament of shah rukh khan pathan controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अयोध्येचे संत परमहंस आचार्य यांनी चक्क शाहरूखचं तेरावंच केलं...!!

Pathaan Controversy, Jagadguru Paramhans Acharya Maharaj: : अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी याआधी शाहरूखला जिवंत जाळण्याची भाषा केली होती. आता तर त्यांनी कहरच केला. होय, त्यांनी चक्क शाहरूखचं तेरावंच केलं... ...

Shahrukh Khan Video : 'त्या' ट्रोलरच्या आक्षेपार्ह कमेंटवर शाहरुखने असा 'छक्का' मारला की...; पाहा SRK चा सेन्स ऑफ ह्युमर - Marathi News | shahrukh-khan-sense-of-humour-after-trollers-called-him-chhakka-went-viral-again-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' ट्रोलरच्या आक्षेपार्ह कमेंटवर शाहरुखने असा 'छक्का' मारला की...; पाहा SRK चा सेन्स ऑफ ह्युमर

शाहरुख बॉलिवुडमध्ये रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जातो. मात्र शाहरुख आणखी एका कारणासाठीही प्रसिद्ध आहे ते म्हणजे त्याचा 'सेन्स ऑफ ह्युमर'. ...

Pathaan Movie : पठाणचा ट्रेलर का नाही आला ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला... - Marathi News | pathaan-movie-trailer-not-released-yet-fans-asked-straight-to-srk-and-shahrukh-replied-meri-marzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाणचा ट्रेलर अजुन का नाही आला ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

शाहरुखचे चाहते तर वाट पाहत आहेत ते म्हणजे पठाणचा ट्रेलर कधी येतोय याची. ...