लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

Breaking: मोठी बातमी! मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले; 5 दिवस चालणार - Marathi News | Big breaking news! Modi government calls special session of Parliament; It will last for 5 days, what is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार? बोलविले संसदेचे विशेष अधिवेशन

17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असणार आहे. ...

नवीन राज्यघटना?- अजिबात गरजेची नाही! - Marathi News | A new constitution?- No need at all! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवीन राज्यघटना?- अजिबात गरजेची नाही!

उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि संसदीय लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येक भारतीयाने नव्या राज्यघटनेच्या प्रस्तावाला विरोध केला पाहिजे. ...

अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन रद्द, विशेषाधिकार समितीने पाठविला होता प्रस्ताव - Marathi News | Adhir Ranjan Chaudhary's suspension from the Lok Sabha was revoked, a proposal was sent by the Privileges Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन रद्द, विशेषाधिकार समितीने पाठविला होता प्रस्ताव

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत १० ऑगस्ट रोजी अधीर रंजन चौधरी यांनी काही वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्या आधारावर त्यांना १० ऑगस्ट रोजीच लोकसभेतून निलंबित केले होते. ...

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा! लोकसभेतील निलंबन रद्द; विशेषाधिकार समितीचा निर्णय - Marathi News | big relief to congress mp adhir ranjan chowdhury lok sabha privileges panel adopts resolution recommending revocation of suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना मोठा दिलासा! लोकसभेतील निलंबन रद्द

Congress MP Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. ...

राज्यसभेतील २७ खासदार अब्जाधीश; पैकी भाजपचे ६ खासदार, कोणत्या पक्षात जास्त गुन्हेगार? - Marathi News | 27 mp in rajya sabha are billionaires out of 6 bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतील २७ खासदार अब्जाधीश; पैकी भाजपचे ६ खासदार, कोणत्या पक्षात जास्त गुन्हेगार?

अतिश्रीमंत खासदारांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणाचा वरचष्मा आहे. ...

खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल - Marathi News | mp rahul gandhi gets responsibility membership of the committee on defense was conferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ...

जुन्या खुणा पुसणेच बरे! - Marathi News | reform bills ipc crpc and indian evidence act and its impact on country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुन्या खुणा पुसणेच बरे!

तीन कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सादर केले.  ...

धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या... - Marathi News | Patient, impatient and deaf! Manipur which created this chapter of mistrust... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अपेक्षेनुसार विराेधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. पाच वर्षांपूर्वीही असेच झाले होते. यावेळी मतदानाची वेळ ... ...