लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग, मराठी बातम्या

Parking, Latest Marathi News

पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू - Marathi News | 40 percent hit to the pockets of those travelling with cars; Now parking rates for all types of vehicles will become expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू

अतिरिक्त आयुक्तांची प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी, ४ ते ५ महिन्यांत लागू ...

...तर भविष्यात वाहने कुठे उभी करायची? नियमांत शिथिलता नकाे; BKC मधील प्रस्तावित बदलांविरोधात आक्षेप - Marathi News | Demand as proposal regarding the granting of relaxations in parking norms for future construction projects within Blocks R and G of BKC should be withdrawn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर भविष्यात वाहने कुठे उभी करायची? नियमांत शिथिलता नकाे; BKC मधील प्रस्तावित बदलांविरोधात आक्षेप

वाहतूककोंडी वाढण्याची भीती, बीकेसी हे आधीच मुंबईतील वर्दळीचे आणि दाटीवाटीचे व्यावसायिक केंद्र असून, येथील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेवर ताण आहे. ...

पार्किंग कंत्राटदारांकडून मुंबईकरांची बेछूट लूट; पालिका प्रशासनाचा 'जाणीवपूर्वक' कानाडोळा? - Marathi News | Parking contractors loot Mumbaikars without any mercy; Municipal administration 'consciously' turning a blind eye? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग कंत्राटदारांकडून मुंबईकरांची बेछूट लूट; पालिका प्रशासनाचा 'जाणीवपूर्वक' कानाडोळा?

७० रुपयांच्या शुल्काऐवजी १०० ते २०० रुपयांची वसुली ...

आता पार्किंगची चिंता नको, घरबसल्या बुक करा जागा अन् वेळ! पालिकेच्या अर्थसंकल्पातही सूतोवाच - Marathi News | Now dont worry about parking book a space and time from home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पार्किंगची चिंता नको, घरबसल्या बुक करा जागा अन् वेळ! पालिकेच्या अर्थसंकल्पातही सूतोवाच

महापालिकेतर्फे आता स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया राबिवली जाणार ...

Mumbai: हुतात्मा चौकात पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; बेकायदा वसुलीचा पर्दाफाश! - Marathi News | Fake Parking Scam Busted at Hutatma Chowk: Two Arrested for Illegal Charging at Free BMC Lot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुतात्मा चौकात पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; बेकायदा वसुलीचा पर्दाफाश!

दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथील महापालिकेच्या मोफत पार्किंगच्या नागरिकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! ...

छत्रपती संभाजीनगरात सांभाळून करा पार्किंग; मनपाच्या ताफ्यात आले ६ टोइंग वाहने - Marathi News | Four-wheeler owners, park carefully; Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has 6 towing vehicles in its fleet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सांभाळून करा पार्किंग; मनपाच्या ताफ्यात आले ६ टोइंग वाहने

१ कोटी ५ लाख रुपये खर्च, खड्डे बुजविणाऱ्या दीड कोटीच्या वाहनाचे लोकार्पण ...

Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग - Marathi News | Delhi Red Fort Car Blast Updates doctor umar i20 car location before 10 days of attack mujammil shaheen shahid connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग

Dr. Umar i20 Car Information, Delhi Red Fort Car Blast Updates: ज्या कारमधून स्फोट घडवून आणला, त्या संबंधी मोठा खुलासा झाला आहे ...

आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण - Marathi News | Now separate parking will be required for rickshaws, taxis, buses; New policy of the State Transport Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

विकास आराखड्यात समावेश अनिवार्य ...