लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा

Parineeti chopra, Latest Marathi News

अरे बापरे...! ड्रेसपेक्षा महगडा होता प्रियंकाचा बर्थडे केक, किंमत ऐकून तुम्हाला येईल चक्कर - Marathi News | Priyanka's Birthday Cake was more expensive than a dress, you will be surprised to hear about the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! ड्रेसपेक्षा महगडा होता प्रियंकाचा बर्थडे केक, किंमत ऐकून तुम्हाला येईल चक्कर

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने नुकताच ३७वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे निक जोनासने या सेलिब्रेशनला ग्रॅण्ड बनवण्यात कोणतीही कसर ठेवली. ...

परिणीती चोप्राला हवाय असा लाइफ पार्टनर, या आहेत तिच्या अपेक्षा - Marathi News | Parineeti Chopra wants life partner like her thought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राला हवाय असा लाइफ पार्टनर, या आहेत तिच्या अपेक्षा

परिणीती चोप्रा लवकरच 'जबरिया जोडी' चित्रपटात झळकणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...

सिद्धार्थ मल्होत्राने तारा व कियारासोबतच्या लिंकअपच्या वृत्तावर तोडली चुप्पी - Marathi News | sidharth malhotra talks about link up rumours with tara sutaria and kiara advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राने तारा व कियारासोबतच्या लिंकअपच्या वृत्तावर तोडली चुप्पी

सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच 'जबरिया जोडी' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

बी-टाऊनच्या या अभिनेत्याला परिणीतीला करायचंय किडनॅप, त्याच्या पत्नीला आहे याची कल्पना - Marathi News | Parineeti chopra reveals she wants to kidnap saif ali khan for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी-टाऊनच्या या अभिनेत्याला परिणीतीला करायचंय किडनॅप, त्याच्या पत्नीला आहे याची कल्पना

परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा जबरिया जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या होत्या. ...

९वी इयत्तेत या कारणामुळे नापास झाला होता सिद्धार्थ मल्होत्रा, कारण वाचल्यावर तुम्हाला येईल हसू - Marathi News | sidharth malhotra reveals attention was diverted by girls failed ninth grade the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९वी इयत्तेत या कारणामुळे नापास झाला होता सिद्धार्थ मल्होत्रा, कारण वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या आगामी चित्रपट जबरिया जोडीच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...

परिणिती चोप्रा करतेय बॉलिवूडमधील या व्यक्तीला डेट? - Marathi News | Parineeti Chopra opens up about alleged boyfriend Charit Desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणिती चोप्रा करतेय बॉलिवूडमधील या व्यक्तीला डेट?

परिणिती गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील एका व्यक्तीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ...

विनामेकअप सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा, तर बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी जाणार लंडनला - Marathi News | Parineeti Chopra will be in no make-up in the biopic of Saina Nehwal, going to London to be trained for Badminton | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनामेकअप सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा, तर बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी जाणार लंडनला

लंडनमध्ये पाच महिन्यांचे प्रशिक्षण ती घेणार आहे. ऑक्टोबरपर्यंत परिणीती प्रशिक्षण पूर्ण करून सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.  ...

शाहिद कपूरसोबत बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला काम करायचंय; पण एका अटीवर! - Marathi News | Parineeti Chopra wants to work with this Actor; But on one condition! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरसोबत बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला काम करायचंय; पण एका अटीवर!

आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री शाहिदसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. अलीकडेच चाहत्यांसोबत चॅटिंग करताना तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शाहिदसोबत काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. ...