म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Bollywood Celebs on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर बॉलिवूड कलाकारांना धक्का बसून त्यांनी त्यांची खंत सोशल मीडियावर व्यक्त करुन भावुक पोस्ट लिहिली आहे ...
परिणीतीचे आईवडीलही सिद्धार्थच्या लग्नात एन्जॉय करताना दिसले. मात्र, परिणीती कुठेच दिसली नाही. त्यामुळेच परिणीती भावाच्या लग्नाला का गेली नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
परिणीती चोप्रा युट्यूबर बनली आहे. तिने नुकतंच स्वत:चं नवं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. सोशल मीडियावरुन परिणीतीने तिच्या चाहत्यांना याबाबत अपडेट दिले आहेत. ...