हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
परिणीती चोप्रा, मराठी बातम्या FOLLOW Parineeti chopra, Latest Marathi News
सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच 'जबरिया जोडी' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा जबरिया जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या होत्या. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या आगामी चित्रपट जबरिया जोडीच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...
परिणिती गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील एका व्यक्तीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ...
लंडनमध्ये पाच महिन्यांचे प्रशिक्षण ती घेणार आहे. ऑक्टोबरपर्यंत परिणीती प्रशिक्षण पूर्ण करून सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. ...
आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री शाहिदसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. अलीकडेच चाहत्यांसोबत चॅटिंग करताना तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शाहिदसोबत काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. ...
दीपिका पादुकोणने 2015 मध्ये 'पीकू' बनून चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमासाठी दीपिकाने अनेक अॅवॉर्ड्सदेखील आपल्या नावावर केले होते. ...
परिणीती चोप्रा हिने फार कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परीने काही हिट सिनेमे दिलेत तर काही फ्लॉप. पण एक सिनेमा नाकारला नसता तर परिणीतीच्या हिट सिनेमांच्या यादीत एकाची भर पडली असती, हे नक्की. ...