लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news , मराठी बातम्या

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय - Marathi News | Parents of two disabled children can adopt a third child - Bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय

Bombay Bigh Court on Adoption: ‘त्या दाम्पत्याला समाधान मिळणार असेल, त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण होणार असेल तर हरकत कशाला ?’ ...

सकाळी नाही तर 'या'वेळी लहान मुलांनी करायला हवा रोज ब्रश, दात किडणार नाहीत.. - Marathi News | How to protect children teeth from cavities decay and damage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी नाही तर 'या'वेळी लहान मुलांनी करायला हवा रोज ब्रश, दात किडणार नाहीत..

How To Protect Kids Teeth : जास्तीत जास्त लहान मुलं रात्री दूध पितात, त्यामुळे त्यांच्या तोंडाला दूध लागलेलं असतं. ज्यामुळे दुधाच्या दातांमध्ये टूथ डीके ही समस्या होते. ...

दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला... - Marathi News | why baby crying in night time baby sleep in day and stay awake at night doctor said know the solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

How to stop baby crying at night: Baby sleep cycle correction tips: What to do when baby cries at night for no reason: Newborn baby night crying solutions: बाळ दिवसभर झोपते आणि रात्री जागे राहाते याचे कारण काय? बाळाच्या झोपेची पद्धत आपल्या कशा पद्धत ...

आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास! - Marathi News | Being a mother is not easy, but neither is it a joy Girija oak goadbole shares her journey of parenthood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!

Girija Oak Goadbole motherhood: Girija Oak parenting journey: Motherhood is not easy quote: Real talk on parenting: मूल कोणत्या वयात झालेलं बरं, त्यानं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट सांगतेय अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले. ...

मुलांची उंची वाढत नाही म्हणून चिंता वाटते? डाॅक्टर सांगतात, मुलांची उंची वाढण्यासाठी ‘एवढं’ करा.. - Marathi News | why girls height increases more quickly than boys, How Girls Boys Height Increase Pattern Is Different  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची उंची वाढत नाही म्हणून चिंता वाटते? डाॅक्टर सांगतात, मुलांची उंची वाढण्यासाठी ‘एवढं’ करा..

Why Girls Height Increases More Quickly Than Boys: योग्य वय झालं तरी मुलांची उंची का वाढत नाही, अशी चिंता बऱ्याच पालकांना असते. बघा डाॅक्टर याविषयी काय सांगत आहेत..(How Girls Boys Height Increase Pattern Is Different?) ...

लहान बाळांना पावडर लावत असाल तर लगेच थांबवा! डॉक्टर सांगतात अतिशय घातक, कारण....  - Marathi News | is it okay to apply powder on babies face and body? is it safe to apply powder to baby? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान बाळांना पावडर लावत असाल तर लगेच थांबवा! डॉक्टर सांगतात अतिशय घातक, कारण.... 

Parenting Tips About Applying Powder To Your Baby: तुमच्या लहान बाळांना तुम्ही दररोज आंघोळ झाल्यानंतर पावडर लावत असाल तर तसं करणं बघा तुमच्या बाळासाठी किती धोकादायक ठरू शकतं.. ...

स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर.. - Marathi News | world autism awareness day 2025 : autism in kids and what should parents do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर..

world autism awareness day 2025 : स्वमग्न मुलांचा स्वीकार ही त्यांच्या समृद्ध जगण्याची पहिली पायरी! ...

अमेरिकन महिला मुलं घेऊन आली भारतात, म्हणाली मुलांचं बालपण भारतातच जायला हवं कारण.. - Marathi News | US Woman Kristen Fischer Lists 8 Reasons Why She Prefers Raising Her Children In India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकन महिला मुलं घेऊन आली भारतात, म्हणाली मुलांचं बालपण भारतातच जायला हवं कारण..

US Woman Kristen Fischer Prefers Raising Her Children In India: क्रिस्टेन मुळची अमेरिकेची. पण मुलांचं बालपण भारतातच जावं असं तिला मनापासून वाटलं आणि म्हणून ती तिथून निघून थेट दिल्लीत येऊन स्थायिक झाली.. तिला नेमकं इथलं काय आवडलं असावं बरं? ...