Parenting Tips Latest news , मराठी बातम्या FOLLOW Parenting tips, Latest Marathi News पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट. Read More
नोकरी, पैसे कमावणे, मुलं सांभाळणे, घर यात ‘आई’ची ओढाताण होते, दोषही तिलाच दिला जातो, या साऱ्यावर उत्तर काय? ...
Parenting Tips : शाळेत जाण्यासाठी लागणारी मनाच्या तयारीकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही? ...
मोबाइल पाहण्याचा नाद, ८ वर्षांच्या मुलाची आत्महत्या ही फक्त एक घटना नाही, मुलांच्या हाती मोबाइल देणाऱ्या प्रत्येक पालकानं ‘सजग’ होत या माध्यमाकडे पहायला हवं, मुलांचं माध्यमशिक्षण करायला हवं! ...
२०१० नंतर आणि मुख्यत: कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. त्यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले ...
सिंगल पॅरेंटींग वाटतं तितकं सोपं नाहीच, पण दुसरीकडे आनंददायीही असल्याचं तुषार कपूरचं मत ...
डॉक्टरांकडे जाण्याआधी सर्दी-तापावर घरच्या घरी कोणते उपाय करता येतात याविषयी... ...
आपली उंची एका ठराविक वयापर्यंतच वाढते. एकदा विशिष्ट वयात पोहोचलो की उंची वाढत नाही, उंची वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी... ...
Parenting Tips : मुलांचा हट्टीपणा काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी पालक म्हणून आपण काही गोष्टी निश्चितच करु शकतो. त्या कोणत्या हे पाहूयात... ...