Dad Playing With Kids: पळापळ न करता एकाच ठिकाणी बसून मुलांनी टोलवलेला चेंडू पुन्हा त्याच जागी कसा आणायचा, असा प्रश्न पडला असेल तर या बाबांनी शोधून काढलेली ही भन्नाट ट्रिक एकदा बघाच. ...
आपलं मूल खोटं (childeren lie) बोलतं याचं दु:ख करण्यापेक्षा ते खोटं का बोलतं याची कारणं शोधून त्यांची खोटं बोलण्याची सवय घालवणं (what to do when children lie) ही महत्वाची बाब आहे. याबाबत पालकांना समजून उमजून करण्यासारखं खूप काही आहे. ...
अनुभवातून आणि अभ्यासातून समोर आलेल्या नवजात बाळाच्या (new born baby) अनोख्या गोष्टी (unknown facts about new born baby) आई बाबा झालेल्या स्त्री पुरुषांना माहीती असणं आवश्यक आहे. यामुळे आई बाबांना आपलं बाळ समजून घेण्यास मदत होईल. ...
How kids learn and become intelligent : प्रत्येक मूल स्वतंत्र असतं, त्याचं आकलन, शिकणं वेगळं असतं ते समजून घेतलं तर मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया समजते. ...