लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात एका आरोपीस जामीन मंजूर - Marathi News | Parbhani: An accused in the fake cast certificate case sanctioned bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात एका आरोपीस जामीन मंजूर

येथील तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सय्यद अबरार इलाही याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

गंगाखेडमध्ये नापिकीला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Gangakhed due | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये नापिकीला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळुन शहरातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी धारखेड शेत शिवारात घडली. ...

'आमच्या हाताला काम द्या'; पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा - Marathi News | 'Let us work on our hands'; Construction Workers' morcha in pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'आमच्या हाताला काम द्या'; पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा

तालुक्यात पावसा अभावी बहुतांश बांधकामे बंद आहेत.यामुळे यावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या हाताला काम राहिले नाही. ...

परभणीत दुष्काळी उपाययोजनांवरून अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी - Marathi News | officers poor reply on drought relief to central inspection squad in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुष्काळी उपाययोजनांवरून अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

पथकातील अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.  ...

दुष्काळ पाहणी पथकाला माघारी येण्यास संतप्त शेतकऱ्यांनी भाग पाडले - Marathi News | Due to the drought-hit inspection squad, the affected farmers were forced to visit in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुष्काळ पाहणी पथकाला माघारी येण्यास संतप्त शेतकऱ्यांनी भाग पाडले

संतप्त शेतकऱ्यांनी मानवत रोड रेल्वेगेट येथे अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अडविला ...

...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा - Marathi News | ... finally the squad of central inspection team arrived at Padgaon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा

रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली.  ...

परभणीत दुष्काळग्रस्त पेडगावचा दौरा रद्द केल्याने केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला - Marathi News | Drought In Marathwada : Due to the sudden drought-stricken tour cancelled of Pedgaon, the farmers stopped drought inspection squad in parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुष्काळग्रस्त पेडगावचा दौरा रद्द केल्याने केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला

मानवत तालुक्यातील पेडगाव गावाचा दुष्काळी पाहणी दौरा प्रशासनाने अचानक रद्द केला. ...

परभणीत दुष्काळी पाहणी पथकासमोर स्थानिक अधिकाऱ्यांची भंबेरी - Marathi News | Local officials speechless before the drought-affected inspection squad in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुष्काळी पाहणी पथकासमोर स्थानिक अधिकाऱ्यांची भंबेरी

पथकाने आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात कापसाच्या शेत पिकाची पाहणी केली. ...