लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ - Marathi News | The main accused in the murder case is a police officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ

शहरातील हडको परिसरातील सरगम कॉलनीतील रमा विठ्ठल सदावर्ते या महिलेचा खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. ...

शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या - Marathi News | New crisis for farmers; Due to lack of dry agri field, sowing of rabi season was delayed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या

खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली. ...

काम पूर्ण होण्याआधीच परभणी- गंगाखेड सिमेंट रस्त्याला तडे... ! - Marathi News | Parbhani-Gangakhed cement road cracked before work is completed ...! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काम पूर्ण होण्याआधीच परभणी- गंगाखेड सिमेंट रस्त्याला तडे... !

परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न राज्यभर गाजला होता. ...

'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प - Marathi News | 'Declare a wet famine in the whole district'; Traffic jam in Parbhani due to farmers' agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. ...

४ रुपयांचा मास्क विकला जातोय १० रुपयांना !  - Marathi News | Rs 4 mask is sold for Rs 10! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४ रुपयांचा मास्क विकला जातोय १० रुपयांना ! 

कोरोनाच्या संसर्गानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. ...

परभणी जिल्ह्यात नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वात आधी लसीकरण - Marathi News | The first vaccination of 9000 health workers in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वात आधी लसीकरण

सर्व प्रथम फ्रंटलाईन वर्कर्सला ही लस देण्याचे निश्चित झाले असून प्रधान सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा मागविला आहे. ...

सामाजिक कार्यक्रमांमध्ये निम्म्या आसन क्षमतेच्या परवानगीसाठी आंदोलन - Marathi News | Movement for permission for half seating capacity in social events | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सामाजिक कार्यक्रमांमध्ये निम्म्या आसन क्षमतेच्या परवानगीसाठी आंदोलन

कोरोनाच्या संसर्गामुळे मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन आणि या क्षेत्रातील व्यवसायिकांची मागील पाच महिन्यांपासून आर्थिक नुकसान होत आहे. ...

'ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्या'; भाजपाच्या आंदोलनात राज्याच्या धोरणाचा निषेध - Marathi News | 'Declare a wet drought and help all'; Protest against state policy in BJP agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्या'; भाजपाच्या आंदोलनात राज्याच्या धोरणाचा निषेध

जिल्ह्यात ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच भागातील पीक बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने केवळ ३६ महसूल मंडळांनाच मदत जाहीर केली आहे. ...