सोळा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना पुजारी तांडा येथे मुकदमाने डांबुन ठेवले असल्याची तक्रार गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या सर्च वारंट वरून पोलिसांनी त्या कामगारांची सुटका करून त्यांना आज न्यायालयासमोर हजर ...
सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे. ...
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोड ...
व्यापा-यांकडून महापनगरपालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत येथील व्यापा-यांनी आज शहरातील शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे ...
महानगरपालिका करीत असलेल्या अन्यायकारक एलबीटी कराच्या विरोधात गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मनपाचा निषेध नोंदविण्यात आला. ...
नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांनी विजय संपादन केला. निकालानंतर राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ...