आर्थिक परिस्थितीमुळे बैलजोडी घेण्यासाठी पैसे नसल्याने दोन मुलीच्या खांद्यावर जू ठेवून पेरणी करणाºया शेतकºयाला भाजपाचे महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी शुक्रवारी बैलजोडी भेट दिली. ...
जिल्ह्यातील मानवत, पेडगाव येथील बँक आणि विविध ठिकाणची घरफोडी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींना गुरुवारी उशिरा अटक केली आहे. या आरोपींकडून अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...
२०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल ...
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत. ...