लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : बोरीतील पक्षीस्थळावर वाढली पक्ष्यांची गर्दी - Marathi News | Parbhani: Increased crowding of birds at Bori Bird Place | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बोरीतील पक्षीस्थळावर वाढली पक्ष्यांची गर्दी

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पक्षीस्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. बोरी येथील संजयनगरातील विठ्ठलराव अंभुरे या पक्षीप्रेमीकडून मागील १५ वर्षापासून या पक्षांना अन्न व पाणी पुरविण्याचे काम केले जात आहे. ...

परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ - Marathi News | Parbhani: Tree plantation became a people's movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ

उसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्डीत वृक्षलागवड ही लोक चळवळ बनली आहे. श्रमदानातून येथील ग्रामस्थांनी १० हजार वृक्षाची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. आतापर्यंत ८ हजार वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे. ...

परभणी : दमदार पावसाने जिल्ह्यातील पिकांना मिळाले जीवदान - Marathi News | Parbhani: Heavy rains have brought life to the crops of the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दमदार पावसाने जिल्ह्यातील पिकांना मिळाले जीवदान

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़ ...

परभणी : रस्त्याची उडाली दाणादाण - Marathi News | Parbhani: The road is blown | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रस्त्याची उडाली दाणादाण

तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत ...

परभणी : अडीच लाख शेतकऱ्यांचे अर्ज झाले अपलोड - Marathi News | Parbhani: Two and a half lakh farmers have been uploaded | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अडीच लाख शेतकऱ्यांचे अर्ज झाले अपलोड

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७७३ खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांचे अर्ज अपलोड झाल्याने या शेतकºयांना आता या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. ...

परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा - Marathi News | Parbhani: An abundance of sand from milk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा

समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

परभणी : सव्वा कोटी खूर्चनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच - Marathi News | Parbhani: All the crores of expenses are incomplete | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सव्वा कोटी खूर्चनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच

येथील पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २६ गावांमध्ये २ हजार ५९० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ हजार रुपये या प्रमाणे १ कोटी २९ लाख रुपये ठेकेदारामार्फत देऊनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच असल्याची बाब समोर आली आहे ...

परभणीत कार्यकर्त्यांची गर्दी;६८ इच्छुकांनी दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती - Marathi News | A crowd of Parbhani activists; 5 aspiring Bahujan frontal interviews conducted by aspirants | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कार्यकर्त्यांची गर्दी;६८ इच्छुकांनी दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ६८ इच्छुकांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसमोर मुलाखती दिल्या. ...