लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; सेलूत दोन ठिकाणाहून मोठा साठा जप्त - Marathi News | Gutkha sales from grocery stores; seized large stocks from two places of Selu Taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; सेलूत दोन ठिकाणाहून मोठा साठा जप्त

सेलू तालुक्यातील वालूरमध्ये गुटखा पकडला ...

पालिकेत CAA विरोधात ठराव आणला;भाजपने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना केले निष्कासित - Marathi News | Municipal Corporation passes resolution against CAA; BJP expels city mayor and sub-mayor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालिकेत CAA विरोधात ठराव आणला;भाजपने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना केले निष्कासित

परभणी जिल्ह्यातील सेलू आणि पालम पालिकेत घेतला होता ठराव ...

परभणी : विजांच्या कडकडाटासह पाऊस - Marathi News | Parbhani: Rain with thunderstorms | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विजांच्या कडकडाटासह पाऊस

रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली़ ...

परभणी मनपावर ७८ कोटींच्या कर्जाचा बोजा - Marathi News | Parbhani Municipal Corporation has a debt burden of Rs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपावर ७८ कोटींच्या कर्जाचा बोजा

येथील महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून, नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे़ सद्यस्थितीत महानगरपालिकेवर ७८ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज असून, ही कर्जफेड करून विकास कामे राबविताना प्रशासनाला तारेवरची कसर ...

महिला, बांगड्यांना कमी लेखू नका-रुपालीताई चाकणकर - Marathi News | Women, don't underestimate the bangles - Rupaliitai Chakankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महिला, बांगड्यांना कमी लेखू नका-रुपालीताई चाकणकर

बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे़ समाजात स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजामाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज परिवर्तनाची मोठी कामे केली़ महिशासूर दैत्याचा वध करणाºया देवीनेही बांगड्याच घातल्या होत्या़ त्यामुळे बांगड्यांना कमी लेखू नक ...

परभणी : कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Parbhani: Action against tax evaders | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

बाजार समितीचा कर चुकवून दुसºया बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेणाºया दोन व्यापाºयांवर जिंतूर बाजार समितीच्या अधिकाºयांनी कारवाई करुन १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल केली आहे. ...

परभणी : नव्या तंत्रनिकेतनची मान्यता रद्द - Marathi News | Parbhani: New technology upgrade canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नव्या तंत्रनिकेतनची मान्यता रद्द

अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक सुविधांना बळकटी देण्यासाठी २०१६ मध्ये परभणी जिल्ह्याला मंजूर झालेल्या नवीन तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामाची मान्यता रद्द करण्यात आली आहे़ पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याचे कारण पुढे करीत ही मान्यता रद्द केल्याने पुन्हा ...

परभणी : दुहेरीकरणानंतरही प्रवाशांची कुचंबणा - Marathi News | Parbhani: Trafficking of passengers after doubled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुहेरीकरणानंतरही प्रवाशांची कुचंबणा

मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. प ...