लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

सर्व मुलीच जन्मल्यावरून छळ, पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीला ५ वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Torture for being born all girls, husband sentenced to 5 years hard labor for inducing wife to commit suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सर्व मुलीच जन्मल्यावरून छळ, पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीला ५ वर्षांची सक्तमजुरी

तुला सर्व मुलीच आहेत, असे म्हणून शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने पत्नीने केली होती आत्महत्या ...

Video: परतीच्या पावसाचा पुन्हा तडाखा, आवक वाढल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले - Marathi News | Video: 10 gates of Yeldari dam opened due to increased inflow in return rains | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: परतीच्या पावसाचा पुन्हा तडाखा, आवक वाढल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले

एकूण २३, ९३० क्युसेक क्षमतेने सध्या येलदरी धरणातून विसर्ग सुरु आहे. ...

ओला दुष्काळ जाहीर करा; पाथरीत शेतकऱ्यांचे अर्धनग्न होत बोंब मारो आंदोलन - Marathi News | Declare a wet drought; Pathari farmers go half-naked and bomb movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओला दुष्काळ जाहीर करा; पाथरीत शेतकऱ्यांचे अर्धनग्न होत बोंब मारो आंदोलन

चार ही मंडळातील खरीप पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. ...

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे चिखलात आंदोलन - Marathi News | Farmers protest in mud to demand declaration of wet drought | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे चिखलात आंदोलन

परभणी जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन जाणार बांधावर; पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले निर्देश                                - Marathi News | Tanaji Sawant directed that the administration will go to the farmers' fields for compensation   | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन जाणार बांधावर - पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत

नुकसान भरपाईसाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहे. ...

परभणी, पाथरीत दीड तास मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फटका  - Marathi News | Heavy rain for one and a half hours in Parbhani, Pathri, crops were hit hard | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, पाथरीत दीड तास मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फटका 

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना या झालेल्या चांगलाच फटका दिला आहे. ...

जल जीवन मिशन: परभणी जिल्ह्यात ४४ कोटीच्या सहा पाणीपुरवठा योजनेला मान्यता - Marathi News | Jal Jeevan Mission: Approval of six water supply schemes worth 44 crores in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जल जीवन मिशन: परभणी जिल्ह्यात ४४ कोटीच्या सहा पाणीपुरवठा योजनेला मान्यता

पाथरी तालुक्यातील तीन, मानवत तालुक्यातील दोन, परभणी तालुक्यातील एका गावाचा समावेश ...

परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल - Marathi News | A team of 45 people from Delhi entered for Parbhani City Survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल

पंधरा दिवस केली जाणार विविध ठिकाणांची पाहणी ...