Pankaja Munde Latest News, मराठी बातम्या FOLLOW Pankaja munde, Latest Marathi News Pankaja Munde Read More
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित परिषदेत औरंगाबादेत देशभरातील तज्ज्ञ होणार सहभागी ...
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...
अहमदनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी नगरमधील विविध प्रभागात जनतेला संबोधित केलं. ...
अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचारांचा झंझावत सुरू आहे. ...
आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे संस्थापक, ‘सरसेनापती’ आ. विनायक मेटे यांनी दोन पावले मागे येत पुन्हा एकदा विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. ...
मराठा आरक्षणासंदर्भातील कृती अहवाल आज विधानसभेत मांडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पंकजा मुंडेंनी आपले मत मांडले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपावर संकट तयार झाले. ... ...
वाशिम : जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...