लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

Palestine, Latest Marathi News

आधी हमास, मग इराण, आता इराकमध्ये एअरस्ट्राइक! इस्रायलवर आहे शंकेची सुई; पाहा VIDEO - Marathi News | First Hamas, then Iran, now airstrike in Iraq The Needle of Doubt is on Israel; Watch the VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी हमास, मग इराण, आता इराकमध्ये एअरस्ट्राइक! इस्रायलवर आहे शंकेची सुई; पाहा VIDEO

इस्रायलने शुक्रवारी (19 एप्रिल) इराणवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी इराणने केलेल्या ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला करण्यात आला. यामुळेच आता इराकमधील लष्करी तळावरील हल्ल्यामागेही इस्रायलचाच हात असल्याचे बोलले जात आहे. ...

गाझामध्ये अन्नाची मदत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांवर इस्रायलचा हेलिकॉप्टमधून हल्ला, २० जण ठार! - Marathi News | Israel denies Palestinian claim its forces killed 20 near Gaza aid distribution center | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये अन्नाची मदत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांवर इस्रायलचा हल्ला, २० ठार!

Israel Hamas Gaza War Update: पॅलेस्टाइनचा दोन हल्ल्यांचा दावा, इस्रायलकडून मात्र हल्ल्याचा इन्कार ...

नशिबाने थट्टा मांडली! गाझामध्ये अन्नाची वाट पाहणाऱ्यांच्या डोक्यावर पडले मदतीचे पार्सल, पाच ठार - Marathi News | israel hamas war five killed as airdropped aid hits Palestinians in gaza 60000 pregnant women face malnutrition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशिबाने थट्टा मांडली! गाझामध्ये अन्नाची वाट पाहणाऱ्यांच्या डोक्यावर पडले मदतीचे पार्सल, ५ ठार

गाझा सरकारच्या मीडिया ऑफिसने एअरड्रॉप हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले ...

पॅलेस्टिनी मुलांचे अमानुष कोंडवाडे - Marathi News | Inhumane camps for Palestinian children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टिनी मुलांचे अमानुष कोंडवाडे

मुलांचा गुन्हा विचाराल तर इस्त्रायलने जबरदस्तीने  मिळवलेल्या पॅलेस्टिनी भूमीवरील इस्त्रायलच्या लोकांवर, तेथील जमिनीवर दगडफेक करणे.   ...

बॅटवर पॅलेस्टाईनचे स्टिकर लावणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची शिक्षा माफ; PCBने निर्णय बदलला - Marathi News | Pakistan Cricket Board has waived the punishment of Azam Khan for planting the Palestine flag on the bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटवर पॅलेस्टाईनचा स्टिकर लावणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची शिक्षा माफ; PCBचा यू टर्न

पाकिस्तानात सध्या नॅशनल ट्वेंटी-२० ही स्पर्धा खेळवली जात आहे. ...

हमास संपल्यास गाझाला मिळेल पॅलेस्टिनी सरकार - Marathi News | If Hamas ends, Gaza will get a Palestinian government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास संपल्यास गाझाला मिळेल पॅलेस्टिनी सरकार

नेतन्याहूंचे सल्लागार मार्क रेगेव यांची स्पष्टोक्ती ...

IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2023 final Pitch invader who wore STOP BOMBING PALESTINE t-shirt arrested, says he is Australian and a Virat Kohli fan, police took action on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

 icc odi world cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे.  ...

भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया - Marathi News | India should buy fighter jets like MiG, Jet from America - Ajay Bhutodia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच आता ‘ईडी कार्ड’ मिळतील  ...