lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

Palestine, Latest Marathi News

हमास संपल्यास गाझाला मिळेल पॅलेस्टिनी सरकार - Marathi News | If Hamas ends, Gaza will get a Palestinian government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास संपल्यास गाझाला मिळेल पॅलेस्टिनी सरकार

नेतन्याहूंचे सल्लागार मार्क रेगेव यांची स्पष्टोक्ती ...

IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2023 final Pitch invader who wore STOP BOMBING PALESTINE t-shirt arrested, says he is Australian and a Virat Kohli fan, police took action on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

 icc odi world cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे.  ...

भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया - Marathi News | India should buy fighter jets like MiG, Jet from America - Ajay Bhutodia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच आता ‘ईडी कार्ड’ मिळतील  ...

Israel-Hamas War : गाझा रुग्णालये इस्रायलच्या निशाण्यावर? ३३०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा - Marathi News | israel hamas war northern gaza israel defence force attack near two hospitals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा रुग्णालये इस्रायलच्या निशाण्यावर? ३३०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा

पॅलेस्टाईनमधील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  ...

आता गाझात ग्राउंड अ‍ॅटॅक, आपल्या नागरिकांना बंदुका वाटतोय इस्रायल; अमेरिकेनंही दिली प्रतिक्रिया - Marathi News | Now Ground Attack in Gaza, Israel Feels Guns on Its Citizens; America also responded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता गाझात ग्राउंड अ‍ॅटॅक, आपल्या नागरिकांना बंदुका वाटतोय इस्रायल; अमेरिकेनंही दिली प्रतिक्रिया

युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत... ...

हे बॉम्बहल्ले थांबवा; पॅलेस्टाइनची संयुक्त राष्ट्रांत धाव, आतापर्यंत ४ प्रस्ताव फेटाळले - Marathi News | stop these bombing palestine urge to united nations and rejects 4 proposals so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे बॉम्बहल्ले थांबवा; पॅलेस्टाइनची संयुक्त राष्ट्रांत धाव, आतापर्यंत ४ प्रस्ताव फेटाळले

हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले, आता जमिनीवरूनही त्या प्रदेशावर हल्ले चढविले जात आहेत. ...

पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव - Marathi News | Death in al jazeera journalist's house in Gaza entire family destroyed in Israeli attack including Wife, Son, Daughter, Grandson dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव

इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...

"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची युद्धादरम्यान भारताकडे मोठी मागणी - Marathi News | israel urges india to declare hamas as terrorist organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची भारताकडे मोठी मागणी

Israel-Hamas War : भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.  ...