बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध लवकरात लवकर संपवण्यास आणि अब्राहम करारांचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे. ...
...याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. ...
इस्रायली सैन्याने सोमवारी रफाहमधील बहुतेक भाग रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. लष्कराने पॅलेस्टिनींना मुवासीकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश ईद-उल-फित्र दरम्यान देण्यात आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायलने इजिप्तच्या सीमेवरील रफाह येथे मोठी ...
इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देतो, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने केला जातो. याशिवाय, इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अमेरिकेकडून वारंवार दिली जाते. मात्र, अमेरिकेच्या या धमक्यांचा इराणवर कसलाही परिणाम होत नाही. ...