लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pakistan in terror overnight! India can invade at any moment; 18 fighter jets on LoC... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Pahalgam Terror Attack: काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी भारतीयांविरोधात गरळ ओकली होती. आता भारताची जोरदार प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली आहे.  ...

Pahalgam Terror Attack: हानिया, मावरा ते उसामा खान... पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Hania Aamir Mawra Hocane Usama Khan Fawad Khan To Farhan Saeed Pakistani Celebrities Condemn Pahalgam Terror Attack Shared Post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हानिया, मावरा ते उसामा खान... पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...

Pakistani stars On Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. ...

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pakistani citizens ordered to leave India within 48 hours; What will happen to Seema Haider now? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?

भारत सरकारच्या या आदेशानंतर सर्वात जास्त चर्चा पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची होत आहे ...

सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले... - Marathi News | Pakistan's tension has increased due to the violation of the Indus Water Treaty! Preparing to give a strong response to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे कमी करून, १९६० चा सिंधू पाणी करार रद्द करून आणि अटारी चेकपोस्ट बंद केला आहे. ...

आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई - Marathi News | India's big action Pakistan's senior ambassador summoned, activities accelerated at midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची आपत्कालीन बैठक झाली. ही बैठक दोन तास चालली. ...

‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pakistan will have to be taught a lesson | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला ‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे गरजेचे आहे. पण भारत त्यासाठी योग्य संधी आणि योग्य मार्गाची वाट पाहील... ...

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक - Marathi News | Pahalgam Terror Attack: India lawful strike on Pakistan after Pahalgam attack; Pakistan to meet today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक

भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली. ...

आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित - Marathi News | Now Pakistan will be thirsty for every drop of water India's 'water strike' after Pahalgam; Indus Water Treaty suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित

पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि मुल्तान ही महत्वाची शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांवरच अवलंबून आहेत. ...