लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
बोरवडेच्या साठे बंधूंनी भात मळणीसाठी केले देशी जुगाड; एक तासात होतेय १० पोत्यांची मळणी - Marathi News | Sathe brothers of Borwade used a traditional jugaad to thresh rice; 10 sacks were threshed in an hour | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोरवडेच्या साठे बंधूंनी भात मळणीसाठी केले देशी जुगाड; एक तासात होतेय १० पोत्यांची मळणी

bhat malani machine jugad सध्या भातकापणीचा हंगाम जोमात सुरू असून, शेतमजुरांच्या कमतरतेमुळे कापणीला विलंब होत आहे. ...

मावळमध्ये भाताला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर; जाणून घ्या कसा दिला जातोय दर? - Marathi News | Rice is getting a higher price than the guaranteed price in Maval; Find out how the price is being given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळमध्ये भाताला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर; जाणून घ्या कसा दिला जातोय दर?

maval bhat bajar bhav मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावासाठी भाताची विक्री करणे सुलभ झाले आहे. ...

Bhat Kadhani : भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल  - Marathi News | Latest news bhat kadhani Harvesting begins in maharashtra rice-growing belt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल 

Bhat Kadhani : सध्या राज्यातील भात उत्पादक पट्ट्यात कापणीला सुरवात झाली आहे. या काळात कसे नियोजन करावे.. ...

भात पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्याच्या खात्यावर आली फक्त दोन रुपये ३० पैसे भरपाई - Marathi News | Only Rs 2.30 compensation was received in the farmer's account for the loss of the rice crop. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्याच्या खात्यावर आली फक्त दोन रुपये ३० पैसे भरपाई

pik vima madat परतीच्या पावसाने थैमान घातले असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. सोन्यासारखे आलेले भात पीक अद्यापही शेतात पडून आहे. ...

धानखरेदीकरिता नोंदणीचे आदेश धडकले, ही कागदपत्रे आवश्यक, अशी करा नोंदणी   - Marathi News | Latest News Dhan Kharedi Registration order issued for paddy purchase, these documents are required | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धानखरेदीकरिता नोंदणीचे आदेश धडकले, ही कागदपत्रे आवश्यक, अशी करा नोंदणी  

Dhan Kharedi : प्रशासनाने शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावरून नोंदणीकरिता परवानगी दिली. ...

रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The process of applying for insurance for these six crops of the Rabi season has begun; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

rabbi pik vima yojana 2025-26 पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते. ...

Chiku Pik Vima : चिकू पीकविम्याचे सर्व अर्ज एका आठवड्यात निकाली निघणार; कृषिमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Chiku Pik Vima : All Chiku Crop Insurance applications will be processed within a week; Agriculture Minister's instructions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chiku Pik Vima : चिकू पीकविम्याचे सर्व अर्ज एका आठवड्यात निकाली निघणार; कृषिमंत्र्यांचे निर्देश

fal pik vima yojana पंतप्रधान फळपीक विमा योजनेत पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. ...

अवकाळीचे थैमान; भात कापला तरी नुकसान अन् नाही कापला तरी नुकसान - Marathi News | Unseasonal rains; loss even if rice is harvested, loss even if not harvested | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचे थैमान; भात कापला तरी नुकसान अन् नाही कापला तरी नुकसान

निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...