Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Paddy, Latest Marathi News
Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
बोगस धान खरेदी प्रकरणी आमदार मसराम यांनी सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली होती, त्यानंतर सहपालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने जिल्हा पणन व सहकार विभागाच्या आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना खडसावले होते. ...
tandul niryat अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतीमुळे भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. ...
भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की हा करार भारताच्या कृषी हितांचे, विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांचे पूर्णपणे रक्षण करतो. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. खरिपातील धान पीक अवकाळी पावसामुळे हातून गेल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रातून होत असलेल्या ...
एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे. त्यामुळेच 'या' जिल्ह्याची ओळख आता कॉर्न सिटी म्हणून निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...