पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ...
Operation Sindoor : पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले खरे परंतू हवेतच नष्ट झाले. निशस्त्र ड्रोन असल्याचे समजताच युद्धतज्ञांनी पाकिस्तानच्या या खेळीमागील त्यांचे इप्सित जगजाहीरही केले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहेत, हे पाकिस्तानला ...
India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. ...
Operation Sindoor: ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. त्यांच्या दाव्यानुसार हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते. ...