लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ - Marathi News | Center holds Kharif review meeting; Significant increase in Kharif sowing area in the country this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...

Kanda Market : 13 ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Lasalgaon onion market prices on October 13, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :13 ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज १३ ऑक्टोंबर रोजी नाशिक जिल्ह्यात ०१ लाख क्विंटल हून अधिक कांदा दाखल झाला. ...

कांदा निर्यातदार संघटनेचे केंद्राला पत्र, शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक, भाव काय मिळतील? - Marathi News | Latest News Onion Exporters Association's letter to Central government about current situation of onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातदार संघटनेचे केंद्राला पत्र, शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक, भाव काय मिळतील?

Agriculture News : भारतीय कांदा उत्पादक निर्यातदार संघटनेने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला पत्र लिहले आहे. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची दुप्पट आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : Double arrival of onions in Chakan Market Committee; How did the price get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची दुप्पट आवक; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये रविवारी (दि. १२) कांदा, बटाटा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात तेजी दिसून आली. ...

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Highest summer onion arrival in Parner market of Ahilyanagar district today; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. ...

Kanda Market : नाशिक, नागपूर, सोलापूर, पुणे बाजारात कांद्याचे दर काय आहेत? - Marathi News | Latest news kanda market 1 lakh quintals of onion arrived on October 11 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, नागपूर, सोलापूर, पुणे बाजारात कांद्याचे दर काय आहेत?

Kanda Market : आज ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक.... ...

Kanda Chal Anudan Yojana : साठवा कांदा-लसूण सुरक्षितपणे ; शासन देत आहे ५० टक्के अनुदान - Marathi News | latest news Kanda Chal Anudan Yojana: Store onion and garlic safely; Government is providing 50 percent subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठवा कांदा-लसूण सुरक्षितपणे ; शासन देत आहे ५० टक्के अनुदान

Kanda Chal Anudan Yojana : शेतकऱ्यांनसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत, कांदा व लसूण सुरक्षित साठवण्यासाठी साठवणूक गृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे. ...

यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार का? काय आहे नेमका अंदाज, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lal Kanda Utpadan 40 percent damage to onion plants, production will decrease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार का? काय आहे नेमका अंदाज, वाचा सविस्तर 

Lal Kanda Production : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांबरोबरच कांद्याच्या रोपांचे ही सुमारे ४० टक्के नुकसान झाले आहे. ...