लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांदा निर्यातबंदीवर मंत्रिमंडळात होणार चर्चा - भुजबळ यांची माहिती - Marathi News | Cabinet to discuss onion export ban - Bhujbal's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदीवर मंत्रिमंडळात होणार चर्चा - भुजबळ यांची माहिती

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून, ही निर्यातबंदी उठवावी यासाठी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे तसेच बुधवारी होणाºया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील हा विषय मांडून राज्य सरकार ...

आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून निर्णय - Marathi News | Decisions in view of the upcoming elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून निर्णय

लासलगाव : केंद्र सरकारने सोमवारी कांदा निर्यातबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उमटले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे. ...

वणीत ६०० रूपयांची घसरण - Marathi News | Rs 600 falls in Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत ६०० रूपयांची घसरण

वणी : निर्यातबंदीनंतर उत्पादकांमध्ये नाराजी पसरली असून कांदा दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. वणी -कांदा निर्यातबंदीचा निर्णय केन्द्र सरकारने घेतल्यानंतर त्याचा प्रतिकुल परिणाम कांद्याच्या दरावर पडल्याने उत्पादकांमधे नाराजीचा सुर उमटतो आहे. ...

कांदा निर्यात बंदी विरोधात दोन्ही खासदारांचे केंद्राला साकडे - Marathi News | Both the MPs joined the Center against the ban on onion exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात बंदी विरोधात दोन्ही खासदारांचे केंद्राला साकडे

नाशिक- केंद्र सरकारने कांद्याचे वाढते भाव पाहून निर्यात बंदी घातल्याने ही निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...

कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको - Marathi News | Block the NCP's path against onion export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको

नाशिकरोड : केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव टोल नाका येथे मंगळवारी दुपारी मोदी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करुन रस्ता रो ...

केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे - Marathi News | Export ban imposed by Center is unfortunate: Bharat Dighole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विर ...

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- कृषिमंत्री दादा भुसे - Marathi News | agriculture minister dada bhuse slams central government decision to ban export of onions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- कृषिमंत्री दादा भुसे

निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याच्या दरात घसरण; कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला ...

शेतकऱ्यांनी शिर्डी-साक्री महामार्ग रोखला - Marathi News | Farmers blocked the Shirdi-Sakri highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांनी शिर्डी-साक्री महामार्ग रोखला

सटाणा:केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाला असुन मंगळवारी (दि.15) शेतक?्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला .या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील ...