लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

सिन्नर तालुक्यात उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई - Marathi News | Shortage of summer onion seeds in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई

निर्हाळे : यावर्षी अतिपावसामुळे लाल कांद्यासह पोळ कांद्याचे बियाणे वाया गेल्याने आता शेतकरी उन्हाळ् कांदा बियाणांच्या शोधात असून अवघ्या महिनाभरात उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो मागे दोन ते तीन हजार रु पये वाढ झाली असून उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिक ...

जिल्हयात ५० हजार हेक्टरवरील कांदा लागवड घटण्याची शक्यता - Marathi News | Onion cultivation on 50,000 hectares is likely to decrease in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हयात ५० हजार हेक्टरवरील कांदा लागवड घटण्याची शक्यता

नाशिक : जिल्ह्यात कांदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निमार्ण झाला असून बियाण्यांच्या शोधासाठी शेतक?्यांची गावोगाव भटकंती सुरु असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असल्याने त्याची कुठलीही शास्वती मिळत नसल ...

पिंपळगाव बाजार समितीत कांदा १३२० रुपयांनी घसरला - Marathi News | Onion fell by Rs 1,320 in Pimpalgaon market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बाजार समितीत कांदा १३२० रुपयांनी घसरला

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.३) उन्हाळ कांद्याचे दर जवळपास १३२० रु पयांनी गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू दिसून आला. ...

रोपेच नसल्याने कांदा बियाणे पेरणीवर भर - Marathi News | Emphasis on sowing onion seeds as there are no seedlings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोपेच नसल्याने कांदा बियाणे पेरणीवर भर

जळगाव नेऊर : यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव ठेवले,पण गेले दोन महिन्यापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस यामुळे लाल कांदा रोंपावर बुरशीजन्य रोग पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांची कांदा रोपे जमिनीतच सडल ...

अभोण्यात कांद्याची विक्रमी आवक - Marathi News | Record arrival of onions in Abhon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांद्याची विक्रमी आवक

अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात चार दिवसात उन्हाळ कांद्याची अंदाजे 23 हजार क्टिंटल अशी विक्र मी आवक होऊन दर मात्र टिकून होते.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...

कांदा निर्यात बंदीविरोधात शिवसेनेचा ‘जागरण गोंधळ’ - Marathi News | Shiv Sena's 'Jagran Gondhal' against onion export ban | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कांदा निर्यात बंदीविरोधात शिवसेनेचा ‘जागरण गोंधळ’

कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. ...

कांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान  - Marathi News | An onion fire was set on fire by an ignorant person; Loss of four and a half lakh onions | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान 

शेतातील दगडी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे घटली. यात या शेतकºयाचा साडेचार लाख रुपये किंमतीचा कांदा भस्मसात झाला आहे. ...

दिवाळीत कांदा गाठणार शंभरी - Marathi News | Hundreds of onions will reach Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीत कांदा गाठणार शंभरी

आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाल ...