नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुमारे ८०० ट्रक कांद्याची आवक झाली होती. होती त्यामुळे दोन टप्यांत लिलाव सुरू ठेवल्याने तीन वाजेपर्यंत प्रक्रिया चालली. ट्रक भरून बाहेर पाठविण्यासाठी बुधवारी लिलाव बंद राहणार आहे, तर गुरुवारी वेळा अमावास्यान ...
कांदा पिकात प्रामुख्याने करपा रोगानंतर पीळ प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. ...