लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कांदे वाटले ८० पैसे किलोने ! - Marathi News | Onion selling on opportunity of Sharad Pawar's birthday in 80 paise per KG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कांदे वाटले ८० पैसे किलोने !

पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले.  ...

पाटोदा येथील उपबाजारात कांदा लिलावाची मागणी - Marathi News | Demand for onion auction in the sub-market of Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा येथील उपबाजारात कांदा लिलावाची मागणी

शेतकऱ्यांचा आग्रह : अनेक गावांना होणार लाभ ...

कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो - Marathi News | onion rates reduced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो

सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत. ...

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची घसरण सुरू - Marathi News | Onion is falling in the market committee of the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची घसरण सुरू

मुंबईमध्ये तुर्कीवरूनही कांद्याची आवक ...

कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi has criticized the BJP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

निर्मला सीतारामन यांची धोरणे जबाबदार ...

उन्हाळ कांद्याचे एकमेव वाहन उपबाजारात - Marathi News | The only vehicle for summer onion in the submarket | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांद्याचे एकमेव वाहन उपबाजारात

वणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली. ...

एपीएमसी मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर; कांदा मार्केटमधील कार्यालयातच मद्यपानाचा अड्डा - Marathi News | Drinking space in the office of Onion Market in APMC Market | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एपीएमसी मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर; कांदा मार्केटमधील कार्यालयातच मद्यपानाचा अड्डा

सुरक्षा कर्मचाऱ्यांची मनमानी ...

स्वस्त दरातील कांदा खरेदीसाठी नवी मुंबईत नागरिकांची गर्दी; मनसेकडून १ हजार किलो वाटप  - Marathi News | Citizens crowd in Navi Mumbai to buy onion in cheap rate; 1 thousand kg allotted by MNS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वस्त दरातील कांदा खरेदीसाठी नवी मुंबईत नागरिकांची गर्दी; मनसेकडून १ हजार किलो वाटप 

कांद्याच्या वाढत्या दरांचा मुद्दा देशभरात गाजताना दिसत होता. ...