ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ...
महापूर आणि अतिवृष्टीमुळे स्थानिक कांद्याची आवक कमी झाल्याने परदेशातून कांदा आयात सुरू झाली आहे. आफ्रिका खंडातील समृद्ध देश असलेल्या इजिप्तमधून कोल्हापुरात गुरुवारी १0 टन कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा आणि रंगाने गर्द गुलाबी असणाऱ्या या कांद्याला क ...
कांद्याच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्गात घाऊक आणि किरकोळ बाजारात पहायला मिळत आहे. कांदे खराब झाल्याने व साठवून ठेवलेला कांदा शिल्लक नसल्याने बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर १०० ते १३० रुपये किलोच्या ...
येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रु ...
लासलगाव : लासलगांव बाजार समितीत गुरूवारी (दि.१२) ७७५ वाहनातील ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रूपये भावाने विक्र ी झाला. ...