Lasalgavi: Red onion for Rs | लासलगावी ८००१ रूपये लाल कांदा
लासलगावी ८००१ रूपये लाल कांदा

ठळक मुद्देसरासरी ६६०१ रूपये भावाने विक्र ी

लासलगाव : लासलगांव बाजार समितीत गुरूवारी (दि.१२) ७७५ वाहनातील ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रूपये भावाने विक्र ी झाला.
बुधवारी मंगळवारच्या तुलनेत ३०० रूपये कमाल भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र नाराजी असुन ७०० वाहनातील ७३२४ क्विंटल लाल कांदा किमान २१०१ ते कमाल ७५०० व सरासरी ६२०१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.
त्यात मंगळवारी लासलगांव बाजार समितीत मंगळवारी (दि.१०) ८७७ वाहनातील ९२०१ क्विंटल लाल कांदा किमान २००० ते कमाल ७८०० व सरासरी ५४०१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.

Web Title: Lasalgavi: Red onion for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.