लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

पहिल्याच दिवशी कांद्याला सरासरी १४०० रुपये भाव - Marathi News | The average price of onion on the first day is Rs. 1400 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्याच दिवशी कांद्याला सरासरी १४०० रुपये भाव

लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ ...

लिलाव बंद ठेवुन बळीराजावर अन्याय नको - Marathi News | Don't do injustice to Baliraja by keeping the auction closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिलाव बंद ठेवुन बळीराजावर अन्याय नको

देवळा : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लॉकडाउन लावून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये विकेंद्रीकरण पद्धत सुरू झाली असून ती खरच शेतकऱ्यांना फायद्याची आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून लॉक डाऊन काळात एक दिवसाआड ...

कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य - Marathi News | Ingredients for making onion chaal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आह ...

नाफेडने ३० रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करावा - Marathi News | NAFED should buy onion at Rs. 30 per kg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाफेडने ३० रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करावा

लासलगाव : नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेडकडे लेखी मागणी केलेली आहे, ...

चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान - Marathi News | Damage of onion by pouring urea water in the sieve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा ...

पाळे खुर्द परिसरात यंदा कांदा उत्पादनात घट - Marathi News | Decline in onion production in Paale Khurd area this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळे खुर्द परिसरात यंदा कांदा उत्पादनात घट

पाळे खुर्द : सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील रब्बी हंगामावर बेमोसमी पावसाचा परिणाम झाल्याने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यंदा कांदा पिकाचे उत्पादन एकरी ८० ते ९० क्विंटल झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून एकरी सरासरी १८० ते १ ...

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ - Marathi News | Onion growers rush due to unseasonal rains in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ

Wardha news agriculture अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.   ...

कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ, उत्पन्नात घट - Marathi News | Increase in production cost of onion, decrease in yield | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ, उत्पन्नात घट

पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात व ...