लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचे 'नाफेड'ला निर्देश - Marathi News | Instructions to 'NAFED' to procure onion from market committees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचे 'नाफेड'ला निर्देश

व्यापाऱ्यांचा कांदा किती आणि शेतकऱ्यांचा कांदा किती खरेदी करण्यात आला, याबाबतची स्पष्टता आणि पारदर्शकता येईल, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी टंचाई आढावा बैठकीप्रसंगी दिले. ...

बंदरातील ८०० टन कांदा सडला - Marathi News | 800 tons of onion in the port rotted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंदरातील ८०० टन कांदा सडला

जेएनपीए बंदर परिसरात निर्यातीसाठी २५ कार्गो कंटेनरमधून आलेला ८०० टन कांदा सडला असल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत'च्या हाती लागली आहे. ...

‘जेएनपीए’मध्ये ८०० टन कांदा सडला, निर्यात शुल्क वादामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | 800 tonnes of onion rots in JNPA, traders lose crores due to export duty dispute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘जेएनपीए’मध्ये ८०० टन कांदा सडला, निर्यात शुल्क वादामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

एकीकडे बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होण्याच्या भीतीने केंद्राने निर्यात शुल्क लावले. मात्र, त्यातून नवा प्रश्न उभा राहत एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याची माहिती पुढे आली आहे.  ...

लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव - Marathi News | Today's onion price in Lasalgaon, Pimpalgaon and vinchur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव

विंचूर उप बाजार समितीत आज दिवसभरात ८२६ नग कांदा व एकूण १४ हजार ४२ क्विंटल कांदा आवक झाली. जाणून घ्या आजचे कांद्याचे भाव. ...

शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केला २८२६ टन कांदा - Marathi News | NCCF procured 2826 tonnes of onion from farmers; The state has the highest share | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केला २८२६ टन कांदा

नाफेड आणि एनसीसीएफ यांनी संयुक्तपणे कांदा खरेदीला सुरूवात केली असून महाराष्ट्रातील खरेदी केंद्र वाढविली जाणार आहेत. ...

अशी वाढवा आपल्या कांद्याची बाजारातली किंमत - Marathi News | Opportunities in Onion Drying Dehydration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अशी वाढवा आपल्या कांद्याची बाजारातली किंमत

कांदा हा अत्यंत नाशवंत असुन शास्त्रीय पध्दतीने काढणी, हाताळणी, प्रतवारी आणि साठवण केली तर जास्त कालावधीसाठी साठवता येऊ शकतो. ...

नाफेडमार्फत २४ रुपये दराने कांदाखरेदी योग्य नाही : शरद पवार - Marathi News | Buying onion at Rs 24 through NAFED is not right: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाफेडमार्फत २४ रुपये दराने कांदाखरेदी योग्य नाही : शरद पवार

श्री क्षेत्र वीर येथील विकास आराखड्याचे भूमिपूजन... ...

विंचूर उपबाजार समितीत आज ५३६ नग कांद्याचा लिलाव - Marathi News | Auction of 536 onions today in Vinchoor Bazaar Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विंचूर उपबाजार समितीत आज ५३६ नग कांद्याचा लिलाव

आधीच भाव मिळत नसल्याने कोंडीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. निर्यात ... ...