होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
कांदा, मराठी बातम्या FOLLOW Onion, Latest Marathi News
Kanda Bajarbhav : आज ३१ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एकूण ०२ लाख २९ हजार क्विंटल आवक झाली. ...
kanda market solapur शुक्रवारी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६१ गाड्या कांद्याची आवक झाली आहे. ...
सध्या हा पांढरा कांदा पूर्णपणे तयार झाला असून, काढणीच्या कामाला वेग आला आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला परदेशातूनही मागणी वाढताना दिसत आहे. ...
Kanda Niryat पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून (श्रीलंका) मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. ...
Onion Market Prices : आज ३० जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ४२ हजार क्विंटल आवक झाली. ...
kanda market गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन अशा सलग तीन सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी कांदा बाजारात तेजी येईल अशी परिस्थिती होती. ...
Kanda Bajar Bhav : राज्याच्या बाजार समित्यात आज एकूण १,४२, ८६९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १,२९,५३९ क्विंटल लाल, १८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ११९० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. ...
उमराणे येथील बाजार समितीत लाल (रांगडा) कांदा व मका या दोन्ही मालाच्या आवकेत दुपटीने वाढ झाली. परिणामी मागणी-पुरवठ्याचे संतुलन बिघडले आणि परिणामी दोन्ही पिकांच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. ...