लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

रात्री अचानक गावात शिरले १३ हत्ती; कळप पाहून स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट, पाहा VIDEO - Marathi News | odisha news 13 elephants entered the village at night; locals panicked after seeing the herd, watch VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री अचानक गावात शिरले १३ हत्ती; कळप पाहून स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट, पाहा VIDEO

सुदैवाने या हत्तींनी कोणालाही इजा पोहोचवली नाही. ...

प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक - Marathi News | ABVP leader among two arrested in Odisha student Harassment Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक

ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. ...

४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... - Marathi News | 44 plots, one kilo of gold, 2 kilos of silver...! Golap Chandra Hansdah RTO officer of Odisha wealth exposed in raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...

RTO Officer Black Money: एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न एका व्यक्तीला पडला होता. त्याने सरकारी यंत्रणांना याची गुप्त माहिती दिली आणि अखेर ओडिशा सरकारने या अधिकाऱ्याच्या ठिकाण्यांवर धाड टाकून ही संपत्ती जप्त केली आहे.  ...

घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण... - Marathi News | Odisha Vigilance Department arrests Assistant Engineer Ashok Kumar Panda in disproportionate assets case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण...

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ओडिशामध्ये दक्षता विभागाने एका सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. ...

२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड - Marathi News | karnataka property worth rs 30 crore found at the house of an ex employee earning rs 15000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड

एका माजी क्लार्कच्या घरी लोकायुक्ताने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली आहे. ...

दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं! - Marathi News | He made his wife sit on the tank of a bullet and drive around, the police immediately issued a challan of Rs 16,000! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!

Bike Stunt : ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर - Marathi News | Teenage girl set on fire by men in Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.  ...

बालासोर प्रकरणाला धक्कादायक वळण, त्या कारणामुळे पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Balasore Student Death: Shocking turn in Balasore case, victim takes extreme step due to that reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर प्रकरणाला धक्कादायक वळण, त्या कारणामुळे पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल

Balasore Student Death: ओदिशामधील बालासोर येथे असलेल्या एफएम कॉलेडमधील एका विद्यार्थिनीने आत्मदहन करून जीवन संपवल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...