अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Obc reservation, Latest Marathi News
OBC Reservation: भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. ...
OBC Reservation : भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आंदोलन करण्यात आले. ...
भाजपच्या आंदोलनात काँग्रेसचा बॅनर ठरला लक्षवेधी; भाजपच्या आजी माजी नेत्यांचे फोटो असलेल्या बॅनरची चर्चा ...
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपचं राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन ...
OBC Reservation: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ...
Bjp OBC Reservation Kolhapur : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...
सोलापूर : ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ... ...
OBC Reservation: आघाडी सरकारने केलेल्या जाणीपूर्वक दुर्लक्षामुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ...