लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

"ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर.. " नागपुरात आरक्षण बचावसाठी ओबीसींचा एल्गार - Marathi News | "If you violate the rights of OBCs.." OBCs' appeal to defend reservation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर.. " नागपुरात आरक्षण बचावसाठी ओबीसींचा एल्गार

नागपुरात सकल ओबीसींच्या महामोर्चाला सुरूवात : हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर, २ सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द करण्याची मागणी ...

राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा - Marathi News | OBC community upset due to state government's GR; will take out a march today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा

दुपारी १२ वाजता नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा निघेल. संविधान चौकात मोर्चा पोहोचून तेथे जाहीर सभा होईल. ...

ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत - Marathi News | Immediately cancel government decision to save obc youth from ending lives said vijay vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत

नागपूर इथे उद्या विदर्भातील ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे ...

“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका - Marathi News | manoj jarange patil slams chhagan bhujbal over maratha and obc reservation issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal: मराठ्यांना आरक्षणसाठी लढावे लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार - Marathi News | Reply as it is! Manoj Jarange's Elgar will file a petition against the 1994 OBC reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार

प्रक्षोभक नाही, मी मराठ्यांच्या व्यथा मांडल्या! जरांगेंचा भुजबळ आणि तायवाडे यांच्या मागणीला पलटवार ...

“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर - Marathi News | obc leader babanrao taywade replied maratha leader manoj jarange patil over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर

OBC Reservation Vs Maratha Reservation: अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप दोन्ही नेत्यांकडून थांबले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ...

“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said sharad pawar gave 16 percent of our rights to obc in 1994 and misled us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचा असून, हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...

'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल - Marathi News | 'Pawar made us miserable, OBC leaders ended OBCs'; Jarange's direct attack on Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल

भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक; अजित पवारांच्या विरोधात कट; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप ...