लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोएल टाटा

Noel Tata - नोएल टाटा, मराठी बातम्या

Noel tata, Latest Marathi News

रतन टाटा यांच्यानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ४० वर्षांपासून ते टाटा समूहाचा भाग आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत
Read More
Ratan Tata यांना नोएल टाटा यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नव्हता? बायोग्राफीतून अनेक गोष्टी समोर - Marathi News | ratan tata did not have full faith in noel tata ability book ratan tata a life | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ratan Tata यांना नोएल टाटा यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नव्हता? बायोग्राफीतून अनेक गोष्टी समोर

Ratan Tata यांचे चरीत्र पुस्कत नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये नोएल टाटा यांच्याविषयी अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. ...

समूहातील सर्व कंपन्यांचा कंट्रोल नोएल टाटांकडे नाहीच! रतन टाटांचा कायदा ठरतोय अडचण - Marathi News | noel tata can not become as chairman of tata sons Ratan Tata law is becoming a problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :समूहातील सर्व कंपन्यांचा कंट्रोल नोएल टाटांकडे नाहीच! रतन टाटांचा कायदा ठरतोय अडचण

Noel Tata Update : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा बसल्यापासून आता टाटा सन्सचे नेतृत्वही त्यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये रतन टाटा यांनी तयार केलेला कायदा आता भिंत म्हणून उभा राहिला आहे. ...

रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर - Marathi News | Who are Ratan Tata noel tata sisters shireen and deanna jejeebhoy who will fulfill his last wish? Away from the light | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर

देशातील दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांची शेवटची इच्छा त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना जीजीभॉय पूर्ण करतील. ...

नोएल टाटा येताच टाटा समूहात महत्त्वाची परंपरा खंडीत! ट्रस्टने पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय - Marathi News | tata trusts ends fixed term appointments trustees now lifelong members report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोएल टाटा येताच टाटा समूहात महत्त्वाची परंपरा खंडीत! ट्रस्टने पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय

Tata Trusts : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात मोठी परंपरा खंडीत झाली आहे. नुतकत्याच झालेल्या संचालक मंडाळांच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | tata trust Ratan Tata trusted friend half sisters to execute his will know who will work to impose his will | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहे

Ratan Tata Will : आता रतन टाटांच्या इच्छेनुसार घेतलेले निर्णय पूर्ण करावा लागणार आहेत. त्यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Noel Tata News : अमेरिकेतून शिक्षण, सांभाळली वडिलांची गादी... कोणत्या श्रीमंत कुटुंबातील आहेत नोएल टाटांच्या सून? - Marathi News | Noel Tata News Education from America took care of her father s business Which rich family does Noel Tata s daughter in law belong to manasi kirloskar business group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतून शिक्षण, सांभाळली वडिलांची गादी... कोणत्या श्रीमंत कुटुंबातील आहेत नोएल टाटांच्या सून?

Noel Tata News : आज आम्ही तुम्हाला टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा यांची सून मानसी यांची ओळख करून देत आहोत. त्यांचा देशातील दिग्गज आणि मराठमोठ्या उद्योग कुटुंबाशी संबंध आहे. ...

Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | legacy of Ratan Tata and the Tata Group will follow Noel Tata s first reaction after his new role tata trusts chairman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया

Noel Tata News: दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांचे सावत्र बंधू नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे (Tata Trust) नवे अध्यक्ष असतील. या नियुक्तीनंतर नोएल नवल टाटा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी - Marathi News | Burj Khalifa having taat connection Noel Tata chairman of Tata Trust having connection with those companies tata steel tata trent share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी

Noel Tata News: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचं टाटा समूहाशी खास नातं आहे. टाटा समूहाच्या २ कंपन्या याच्याशी जोडल्या गेल्यात.  ...