लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार

Nobel prize, Latest Marathi News

शरीरशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा - Marathi News | Trio Wins Nobel Prize In Physiology Or Medicine For Work On Cell Metabolism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीरशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा

नोबेल पुरस्कार समितीकडून तीन शास्त्रज्ञांची नावं जाहीर ...

शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणे हा माझ्यावर झालेला अन्याय - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | donald trump says he deserves nobel prize for many things but selection on barak obama name was not fair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणे हा माझ्यावर झालेला अन्याय - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...

दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी - Marathi News | Marie Curie, the winner of two Nobel Prizes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन वेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी. विशेष म्हणजे, मेरीने हे संशोधनकार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलंआहे. ...

मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम.... - Marathi News | Greta Thunberg nominated Nobel peace prize | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम....

मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याने चर्चेत होती. ...

मृत्यूच्या खोट्या, नकारात्मक बातमीने रचला नोबेल पुरस्काराचा पाया - Marathi News | The false, negative news of death is behind the starting of the Nobel Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूच्या खोट्या, नकारात्मक बातमीने रचला नोबेल पुरस्काराचा पाया

जगातील सर्वोच्च पुरस्कार असलेला नोबेल हा जरी विविध क्षेत्रातील सकारात्मक योगदानासाठी देण्यात येत असला तरीही या पुरस्कारची सुरुवात मात्र एका नकारात्मक बातमीमुळे झाली होती. ...

कोण आहे नादिया मुराद? - Marathi News | nobel peace prize winner nadia murad and his work against sexual violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण आहे नादिया मुराद?

जिला अलीकडेच शांततेचा नोबेल मिळाला ती नादिया मुराद कोण आहे? ...

डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार - Marathi News | The Nobel Peace Prize for 2018 has been awarded to Denis Mukwege and Nadia Murad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

युद्ध आणि सशस्त्र संघर्षादरम्यान होणाऱा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या डेनिस मुकुवे आणि नादिया मुराद यांना सन 2018 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

प्रकाशीय सापळ्याचा नोबेल गौरव - Marathi News | Nobel prizes of optical traps | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रकाशीय सापळ्याचा नोबेल गौरव

भौैतिकीमधील यंदाची म्हणजे २0१८ ची पारितोषिके तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आली आहेत. लेसर भौतिकीमधील मूलभूत अभ्यासासाठी ही पारितोषिके दिली जात आहेत. ...