लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविश्वास ठराव

अविश्वास ठराव, मराठी बातम्या

No confidence motion, Latest Marathi News

अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.
Read More
मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार - Marathi News | Shiv Sena will remain neutral while presenting No Confidence motion in Lok Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार

भाजपाला उठसूट इशारे देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

विरोधकांनो देशाला वाचवण्यासाठी एक व्हा; तेलुगू देसमने NDA सोडल्यानंतर ममता बॅनर्जींचे आवाहन - Marathi News | Opposition to work closely together against modi government says Mamta banerjee after Telugu desam party quits NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनो देशाला वाचवण्यासाठी एक व्हा; तेलुगू देसमने NDA सोडल्यानंतर ममता बॅनर्जींचे आवाहन

देशाला संकटातून वाचवण्यासाठी अशाप्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे. ...