नितीश कुमार, मराठी बातम्या FOLLOW Nitish kumar, Latest Marathi News
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. ...
नितीश कुमार यांच्यासह आणखी लोक काम करतायेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे ...
माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण भारतात असा कोणताही एक फॉर्म्युला चालू शकत नसल्याने राज्यनिहाय आघाडीचा विचार करावा. ...
एका तरुण जिल्हाधिकाऱ्याला मारून टाकणाऱ्या गर्दीचे नेतृत्व केलेल्या आनंद मोहन याच्या सुटकेसाठी तुरुंगाचे नियम बदलणे, हा नीचपणा होय! ...
पाटण्यात होऊ शकते बैठक, विरोधी पक्षनेत्यांच्या पुढील बैठकीसाठी एकमताने पाटणा हे ठिकाण निवडले गेले तर ही बैठक येथेच होईल असं त्यांनी म्हटलं. ...
विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार येणार ...
देशाची राजधानी दिल्लीतून परतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात उत्साह संचारला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सगळे विरोधक एकत्र आले की येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव नक्की, अशी ठोकळेबाज गणिते मांडून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय कसरतींमध्ये बुधवारी एक नवा प्रयोग झाला. ...